Just another WordPress site

कंबोडियातील हॉटेलला भीषण आग; १० जणांचा मृत्यू, तर ३० जण जखमी

कंबोडिया येथे एका हॉटेलमध्ये भीषण आगीत १० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत.(About 10 killed 30 injured in Cambodia hotel fire )

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल ग्रँड डायमंड सिटीला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तीस जण जखमी झाले असून, किमान ५० लोक अडकले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये आगीची तीव्रता पाहायला मिळत आहे. या भीषण आगीत हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!