Just another WordPress site

Contact us

व्यवसाय तुम्ही करा, जाहिरात आम्ही करतो:

मराठीतील लोकहित वार्ता या मोठ्या न्यूज वेबसाईट प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाची, सेवेची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा.

हॅलो – ८३२९२२६३२४

वाचकांना विनम्र सूचना- 

‘लोकहित वार्ता’मध्ये प्रसिध्द होणाऱ्या विविध जाहिरातींमधील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातींमधील आपल्या उत्पादनाच्या संदर्भात वा सेवेच्या संदर्भात जाहिरातदार जे दावे करतात, त्याची लोकहित वार्ता कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची पूर्तता जाहिरातदारांकडून न झाल्यास त्याच्या परिणामाबद्दल लोकहित वार्ताची टीम, संपादक जबाबदार राहणार नाहीत, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

वेबसाइटमध्ये नोकरीसाठी:

आमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहात? मग कव्हरिंग लेटरसोबत आपला सीव्ही पाठवा.

ई-मेल : lokhitwarta@gmail.com

प्रतिक्रिया कळवा : 

वाचकांकडून प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक करतो. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.

वेबसाइटमधील मजकुरासंदर्भात काही तक्रारी असल्यास पुढील माहितीसह feedbacklokhitwarta@gmail.com इथं ई-मेल करा.

संपूर्ण नाव

ई-मेल आयडी

मोबाइल नंबर

ज्या बातमी / संपादकीय / लेखासंदर्भात तक्रार आहे, त्याची हेडलाइन, तारीख व संबंधित लिंक द्या.

ज्या बातमी / संपादकीय / लेखातील वाक्यांसदर्भात तक्रार आहे तो मजकूर नमूद करा.

तक्रारीशी संबंधित कागदपत्रे वा कोर्टाचे आदेश असतील तर ते जोडा.

स्वहस्ताक्षरीत निवेदन द्या की तक्रारीत दिलेली माहिती, कागदपत्रे सत्य व परीपूर्ण असून त्यात असत्याचा लवलेशही नाही.

 

जॉईन करा ‘लोकहित वार्ता’चा  अधिकृत WhatsApp ग्रुप-

https://chat.whatsapp.com/FBXLw0aEtMdAHkhsUS3h95

 

 

error: Content is protected !!