Just another WordPress site

टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचं तिकीट

मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी२० वर्ल्ड कपसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात निवड झालेला १५ सदस्यीय भारतीय संघ ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. १६ ऑक्टोबरपासून टी२० वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

 

टी२० वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग
याशिवाय स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश करण्यात आला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!