Just another WordPress site

Viral Video : कमाल आहे, हा अतरंगी मुलगा हातापायाची कशीही घडी घालतो!

जगभरात अतरंगी लोकांची कमी नाही. प्रत्येकात देवाने काहीना काही वेगळं कौशल्य दिलं आहे. असाच एक अतरंगी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा  व्हिडीओ एक आफ्रिकेच्या अतरंगी कलाकार माणसाचा आहे.  या व्हिडीओत नेमकं काय आहे, हे तुम्हीच बघा.


व्हायरल व्हिडीओ :

#BabaRamdev of #Africa

No #YogaMudras but just mudra and flexibility pic.twitter.com/n30bO7TgQl

— Rupin Sharma IPS (@rupin1992) April 26, 2021

आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी तरुणाच्या लवचिकतेचं कौतुक करत आफ्रिकेचा बाबा रामदेव, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!