Just another WordPress site

Gopichand Padalkar angry over health department scam | आरोग्य विभागाच्या घोटाळा प्रकरणावरून गोपीचंद पडळकर संतापले

गोपीचंद पडळकर यांनी आरोग्य विभागाच्या घोटाळ्यावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय. आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत. हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, असा त्यांनी केला.


पहा :

आरोग्य विभागातील घोटाळ्याला आघाडी सरकारचंच अभय होतं का?असा प्रश्न उपस्थित होतोय.या गंभीर घोटाळ्याची #आरोग्य_मंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा #CBI कडे घेऊन जाऊ.@rajeshtope11 @MahaHealthIEC @BJP4Maharashtra pic.twitter.com/lUeCKraMXF

— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 10, 2021

 


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!