Just another WordPress site

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही या पोलिसाला ‘एक कडक सॅल्यूट’ नक्कीच ठोकाल


वेब टीम मुंबई : तौत्के चक्रीवादळा दरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यापैकी काही व्हिडीओ हृदयात धडकी भरणारे आहेत. अशात एक  व्हिडीओ पोलिस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्वीटरवर शेअर केला. या व्हिडीओत एक पोलिस कर्मचारी पावसाला आणि वादळाला न जुमानता उभा राहून आपली कर्तव्ये पार पाडतांना दिसतोय. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली, या व्हिडीओत आपल्याला महाराष्ट्राची लालपरी दिसतेय. शिवाय, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्या अंगावरही खाकी दिसतेय. त्यामुळे हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे सांगितल्या जातेय. सद्रक्षणालय खलनिग्रहणालय या ब्रीदाची प्रचिती हा व्हिडीओ देतो.

आयें कितने प्रलय, तूफ़ान और आंधी,
कर्तव्य पर सर्वदा अडिग है #Khaakhi. pic.twitter.com/xBUl6t8pt8

— Dipanshu Kabra (@ipskabra) May 18, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!