Just another WordPress site
Browsing Tag

Akola News

मुलाला शाळेत नेणाऱ्या बसमध्ये ‘एफएपीएस’ यंत्रणा आहे का?

अकोला : स्कूल बसमधील मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने (Central government) २७ जानेवारीपासून संपूर्ण देशात महत्त्वाचा नियम लागू केला आहे. स्कूल बसेसमध्ये फायर अलार्म  आणि प्रोटेक्शन सिस्टिम (Fire alarm and protection system) बसवणे…

Akola News : अवैध सावकारांवर धाडी, सहकार विभागाच्या ९ पथकांची कारवाई, सावकारांची नावे गुलदस्त्यात

District Collector Action Against Money Lenders : तब्बल दोन वर्षांनंतर सहकार विभाग (Department of Cooperation) सक्रिय झाला असून, बुधवारी अकोला शहरातील अवैध सावकारांवर (illegal lenders) धाडी घालण्यात आल्या. विभागाने सकाळी एकाच वेळी ९…

अकोला पोलिस दलात ३० पोलिस उपनिरीक्षकांची पदे रिक्त; अधिकाऱ्यांवर ताण !

अकोला - अकोला पोलिस दलातील (Akola Police Force) तब्बल ५०० पोलिस अंमलदारासह एकूण ३० पोलिस उपनिरीक्षकांचीही (Sub-Inspector of Police) पदे रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील सण, उत्सव व लोकप्रतिनिधी यांचे राजकीय…

साहेब हे वागणं बरं नव्हं! अकोला मनपाच्या झोन कार्यालयात वाढतोय खाबूगिरीचा आलेख

अकोला : अकोला शहरातील खुल्या भूखंडावरील कर आकारण्याची कायदेशीर दस्ताऐवजांची पुर्तता करून शुल्क भरल्यानंतरसुध्दा महापालिकेच्या चारही झोन कार्यालयातून अर्जदारांना 'तारिख पे तारिख' मिळत असल्याने ते प्रचंड वैतागले आहेत. झोन कार्यालयाने…

बीटी बियाण्याची लिकिंग; शेतकरी संकटात ! अधिकाऱ्यांची शोधमोहीम; कारवाई मात्र गुलदस्त्यात

अकोला : शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या बियाण्यासोबत खप नसलेले बियाणे लिकिंग (Licking the seeds०) करून विकण्याचा घाट जिल्हाभरातील बहुतांश कृषी केंद्र संचालकांनी चालविला आहे. किंबहुना, त्यांना मुख्य वितरकांनी तसे निर्देशच दिल्याचे पुढे आले आहे.…
error: Content is protected !!