Just another WordPress site
Browsing Tag

murder

अंगावर शहारा आणणारी घटना! भंडाऱ्यात पतीने बायकोचा गळा चिरून केली हत्या, अन् मग स्वत:लाही संपवलं

भंडारा : आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वत:चा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

नातीने केला आजीचा उशीने गळा दाबून खून

लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे.
error: Content is protected !!