Just another WordPress site

पुण्यातील नागरिकांची घरा बाहेर पडण्याची कारणे; पहा पुणे पोलिसांचा व्हिडीओ

सध्या राज्यात लॉकडाऊन सुरू असून काही बेफिकीर नागरिक लॉकडाऊनला न जुमानता फिरतांना दिसतात. पोलिसांना हटकलं तर काय बहाने सांगतात नागरिक याचा एक व्हिडीओ पुणे पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात अनेक नागरिक बाहेर पडण्याचा काय काय सबबी सांगतात ते पोलिसांच्या तोंडूनच वदवून घेतलयं.

Excuses, excuses, excuses – where do you draw the line Punekars? Between imagination and safety? Stay tuned for an encyclopedia of some excuses. #Excuses #WontWork #Section144 #StayHome #BreaktheChain #PunePolice pic.twitter.com/fWXwfogYE4

— CP Pune City (@CPPuneCity) April 21, 2021

पुणेकरांनो, सबबी सांगू नका. स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. घरात रहा सुरक्षित रहा, असा संदेश या निमित्तान त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!