Just another WordPress site

अचानक तुमच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास नेमकं काय करावं? पाहा हा व्हिडीओ.

सध्या देशात कोरोनाचा संसर्ग सध्या वेगानं पसरत असून कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन याला कारण ठरतो.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. विशेषतः बहुतेकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांचं प्रमाणही इतकं वाढलं आहे की अनेकांना घरीच उपचार दिले जात आहेत. कोरोना रुग्ण ऑक्सिमीटर लावून आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासत आहे. अचानकपणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी  कमी झाली तर काय करायचं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

Oxygen saturation can become the difference between home-care & hospitalisation for COVID patients.

Our amazing team @AaynaClinic just made a guide to proning. Everyone must know about it at this time. Pls share widely! pic.twitter.com/2HRoi9oEQP

— Dr. Simal Soin (@DrSimalSoin) April 21, 2021

डॉ. सिमोन सोईन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!