शहनाझ थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद घेते.

तिने थायलंडच्या समुद्रकिनारी एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले.

शहनाझचा रेड ड्रेसमधील लूक भलताच हॉट दिसतोय.

शहनाझच्या या फोटोंवर सर्वांच्याच नजर खिळल्या आहेत.

शहनाझला पाहून काहींनी विचारलं, 'राघव कुठे आहे? एकटीच दिसतेस.'

तिचं नाव राघव जुयालसोबत काही दिवसांपूर्वी जोडलं गेलं होतं.

शहनाझ लवकरच आपल्याला रिया कपूरच्या सिनेमात दिसणार आहे.