बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

अभिनेत्री किर्ती सुरेश यांपैकी एक आहे.

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

किर्ती सुरेशने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

किर्तीने लहान वयातच चित्रपटांत  बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

नुकतेच तिने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.