अभिनेत्री काजोलने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

काजोल अनेक दशकांपासून अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहे.

तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिचा चाहतावर्गही  मोठा आहे.

अलीकडेच ती लस्ट स्टोरीज २ वेब सीरिजमुळे चर्चेत  होती.

काजोल सोशल मीडियावरही सक्रीय असते. आपले फोटो ती शेअर करते

आताही तिने फिकट हिरव्या शिमरी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या साडीमध्ये काजोल कमालीची हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.