साऊथची सुंदर अभिनेत्री प्रणिता सुभाष ही एका मुलीची आई आहे.

मात्र, तिचा फिटनेस पाहून कोणीही तिला एक मुलगी आहे, असं म्हणणार नाही.

प्रणिताचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये प्रणिता खूपच गॉर्जियस दिसत आहे.

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.